23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु होणार असल्याने महापालिका आरोग्य विभागाकडून शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरवात झाली आहे. साडेतीन हजार पैकी 1 हजार 45 शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले आहे. चाचणीसाठी 16 ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी दिली.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.